मी उत्तर महाराष्ट्र, माझा अनुशेष होतोय दूर,

या भूमीला मिळतोय न्याय! पुन्हा आणूया आपले सरकार

#पुन्हा_आणूया_आपले_सरकार

मी पश्चिम महाराष्ट्र, मी झालो भ्रष्टाचाराच्या डागातून मुक्त

माझ्या विकासाची स्वप्ने होताय पूर्ण! पुन्हा आणूया आपले सरकार

#पुन्हा_आणूया_आपले_सरकार

मी मराठवाडा, माझ्या दुष्काळमुक्ततेची आणि विकासाची मुहूर्तमेढ रोवली या सरकारने !

पुन्हा आणूया आपले सरकार

#पुन्हा_आणूया_आपले_सरकार

मी आरोग्य, मी उत्तम तर महाराष्ट्र भक्कम!

पुन्हा आणूया आपले सरकार


#पुन्हा_आणूया_आपले_सरकार


मी हिरवंगार तर गाव दिमाखदार, मी शिवार!

पुन्हा आणूया आपले सरकार

मी शिक्षण,

ऐका गाथा माझ्या उंच भरारीची!

पुन्हा आणूया आपले सरकार

#पुन्हा_आणूया_आपले_सरकार

मी पाणी,

आता मी गावकऱ्यांच्या डोळ्यात नव्हे शिवारात वसतो!

ऐका गोष्ट माझ्या संधारणाची!

पुन्हा आणूया आपले सरकार

#पुन्हा_आणूया_आपले_सरकार

मी उद्योग,

ऐका माझ्या नवचैतन्याची गाथा!

पुन्हा आणूया आपले सरकार

#पुन्हा_आणूया_आपले_सरकार

मी गाव,

ऐका माझ्या प्रगतीचा उंचावलेल्या आलेखाची गोष्ट!

पुन्हा आणूया आपले सरकार

#पुन्हा_आणूया_आपले_सरकार

मा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा