Shivsena - शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली.

बाळासाहेबांनंतर या पक्षाची पूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे संभाळत आहेत.

"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.

शिवसेना गीत :

आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जिवाचे रान।

पुन्हा एकदा भारत देशा घङवू हिंदुस्तान।।

अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा।

जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।धृ।।

वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हांस

खड्ग घउनि हाती भरली हिंदुत्वाची कास।

लालकिल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास

महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास।

बस पुरे आता ना होउनि देऊ माणुसकीची दैना

जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।१।।

धगधगता अग्नी चहूकडे अन् मार्ग निखाऱ्यांचा

जमला नाही कोणाला तर दोष नको त्यांचा।

अरे हिशेब आम्हीं ठेवत नसतो अशा भेकडांचा

वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा।

अरे घडवून दावू आम्ही जे कोणास कधी जमले ना

जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।२।।

कायापालट कोंकणचा ह्या आम्ही करुनि दावू

मराठवाण्या हिरवा शालू आम्ही नेसवुनि दावू।

अरे लचके तोडून पश्चिम घाटा ज्यांनी .......

धूळ चारुनि पुन्हा त्यांना सोने पिकवुनि दावू।

विदर्भ आमुचि शान असे अन् मान असे हो आमुची

कशी छाटुनि देऊ आम्हीं प्राण पणाला लावू।

जळगाव असे हो आमुचे जितके बेळगावही तितके

एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाऊ।

अरे आठवा Bombayचे ह्या मुंबई आम्हीच हो केलेना

जात गोत अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना।।३।।


Mr.Uddhav Thackeray

Post : President

Area : Mumbai Maharashtra, India

Birthday: born 27 July 1960

M: 8087742000 Call now

Uddhav Bal Keshav Thackeray

[1] is an Indian politician who is the chief of Hindu nationalist Shiv Sena party. He is the son of Shiv Sena founder Bal Thackeray

[2] Earlier, Uddhav was looking after Saamna (a daily Marathi newspaper) while being actively involved in election campaigning activities. His party won the Brihan Mumbai Municipal Corporation election in 2002 and, thereafter, he was appointed as the party working president in January 2003.

[3] Differences between Thackeray and former Shiv Sena leader Narayan Rane culminated in the expulsion of Rane from the Shiv Sena. Another split in the Sena came when Thackeray and his cousin Raj Thackeray had a falling-out, leading to Raj leaving the Shiv Sena in 2006 to form his own party, the Maharashtra Navnirman Sena.