Maharashtra Navnirman Sena (MNS)-महाराष्ट्र नवनिर्माण सेना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा मनसे हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे

ध्येय आणि धोरण :

१. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

२. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे. हा विचार प्रत्यक्षात आणण्याकरता पक्ष बांधील आहे. मराठी संस्कृती विस्तार, मराठी भाषा विचार, मराठीमध्ये ज्ञानकक्षा रुंदावणे, भौतिक व सांस्कृतिक विकास करणे ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत.

३. महाराष्ट्राच्या विकासार्थ काम करण्यासाठी सर्व मराठी माणसांना - ज्यात सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे आणि वर्गांचे लोक आले - एकत्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्वजाखाली त्यांना एकवटवणे ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवश्यक मानते.

Mr.Raj Shrikant Thackeray

Post : President

Area :Mumbai Maharashtra, India

M: 8087742000 Call now

Birthday: 14 June 1968

Raj Shrikant Thackeray (born as Swararaj Shrikant Thackeray)

[1] is an Indian politician, the under right-wing Marathi ethnocentric regional political party, the Maharashtra Navnirman Sena ("Maharashtra Reformation Army") in the state of Maharashtra, India. He is the nephew of Bal Thackeray , and a cousin of Uddhav Thackeray, the current leader and chairperson of the Shivsena.

[2] In February 2008 Raj Thackeray led a violent movement against the dominance of migrants from the North Indian states of Uttar Pradesh and Bihar in Maharashtra and more so in its commercial capital of Mumbai.