Daily Message

कार्यकर्ता हाच कार्याधार!

#MahaJanadeshYatra

मतदानाची तारीख जाहीर झाली

आता वाट कसली पाहत आहात?


myvotemypledge.com येथून आत्ताच रजिस्टर करा आणि मतदार बना.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात उंचावली भारताची मान

स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेत ‘ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड’ ह्या पुरस्काराने करण्यात आला गौरव!

तुरुंगात न गेल्याचं बिरुद मिरवणाऱ्यांना रम्या म्हणतो "बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है...!"

आयत्या बिळावर नागोबा या म्हणीसाठी रम्याने दिले हे 'आदर्श' उदाहरण!

इटलीच्या मांडलिकांना दिल्लीचे वावडे!!

रम्या विचारतोय ही शिकवण कोणाची?

Congratulations to Prime Minister Shri Narendra Modi on being conferred the ‘Global Goalkeeper Award 2019’ for the success of Swachh Bharat Mission.

एकात्म मानव दर्शनचे महान चिंतक,

अंत्योदयाचे प्रखर विचारक,

संघटनकर्ता, लेखक, विचारवंत, राजनीतिज्ञ

आणि आमचे प्रेरणा स्त्रोत

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

तुमचे मतदार पत्र तपासून पहा,

नाव, पत्ता, फोटो, जन्म तारीख यांपैकी कोणत्याही माहितीमध्ये बदल करण्यासाठी myvotemypledge.com ला भेट द्या.

#MyVoteMyPledge

गडकिल्ल्यांच्या संरक्षणाची ग्वाही,

होय ही शिवशाही!


गडकिल्ल्यांच्या विकासातून इतिहासाचे जतन हेच आमचे धोरण!

#‪‪होयहीशिवशाही

स्वराज्याच्या वंशजांचीही साथ राही,

होय ही शिवशाही!


#‪‪होयहीशिवशाही

मराठमोळी संस्कृती बहरविण्याची ग्वाही,

होय ही शिवशाही!


#‪‪होयहीशिवशाही

उत्तम पायाभूत सुविधांसाठी कटिबद्ध आम्ही,

होय ही शिवशाही!


#‪‪होयहीशिवशाही

सदैव जनसेवेची प्रेरणा राही,

होय ही शिवशाही!


#‪‪होयहीशिवशाही

Ayushman Bharat - Reaching Every Household, Securing Millions of Lives. #SaalEkAyushmanAnek